इयत्ता २ री मराठी ४. मीराचा वाढदिवस प्रश्नोत्तरे | Std 2 Marathi Miracha Vadhdivas Question Answers | शिकू मराठी आनंदाने
इयत्ता २ री मराठी ‘मीराचा वाढदिवस’ पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तरे, जोडून शब्द लिहा, योग्य पर्याय निवडा आणि चित्र काढा. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य. प्र.१. गाळलेले शब्द लिहा. १) वाढदिवस मीराचा होता. २) घरची सजावट लावली केली. ३) आईने मीरासाठी केक तयार केला. ४) मीराने सर्वांना खाऊ दिला. ५) मीराने सर्वांचे आभार मानले. प्र.२. […]
