इयत्ता २ री मराठी ‘मीराचा वाढदिवस’ पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तरे, जोडून शब्द लिहा, योग्य पर्याय निवडा आणि चित्र काढा. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य.
प्र.१. गाळलेले शब्द लिहा.
१) वाढदिवस मीराचा होता.
२) घरची सजावट लावली केली.
३) आईने मीरासाठी केक तयार केला.
४) मीराने सर्वांना खाऊ दिला.
५) मीराने सर्वांचे आभार मानले.
प्र.२. मात्रांना जोडून शब्द लिहा.
१) म + ी + र + ा = मीरा
२) क + े + क = केक
३) फ + ु + ग + े = फुगे
४) व + ा + ढ + ि + द + व + स = वाढदिवस
प्र.३. योग्य पर्यायाला ✓ अशी खूण करा.
१) केक टेबल (वर / खाली) ठेवला आहे.
उत्तर : वर
२) बाहुली मुलीच्या (उजव्या / डाव्या) हातात आहे.
उत्तर : उजव्या
३) पताका मीराच्या (मागे / पुढे) आहेत.
उत्तर : मागे
४) फुगे मीरापासून (दूर / जवळ) आहेत.
उत्तर : दूर
प्र.४. वाढदिवसाच्या सजावटीचे चित्र केकसहित काढा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना
- पाठ काळजीपूर्वक वाचा.
- मात्रा जोडून शब्द तयार करण्याचा सराव करा.
- योग्य पर्याय निवडण्याचा सराव करा.
- वाढदिवसाची सजावट आणि केक यांचे सुंदर चित्र काढून रंगवा.
इयत्ता २ री मराठी मीराचा वाढदिवस प्रश्नोत्तरे, मीराचा वाढदिवस स्वाध्याय, Std 2 Marathi Miracha Vadhdivas Question Answers, मजेत शिकूया मराठी पाठ ४, Class 2 Marathi Chapter 4 Answers, इयत्ता दुसरी मराठी प्रश्नोत्तरे, मीराचा वाढदिवस
#इयत्ता२री #मराठी #मीराचावाढदिवस #मजेतशिकूयामराठी #MarathiTutor #Std2Marathi #QuestionAnswers #RashmiNarkar
