Rashmi Narkar

इयत्ता २ री मराठी ४. मीराचा वाढदिवस प्रश्नोत्तरे | Std 2 Marathi Miracha Vadhdivas Question Answers | शिकू मराठी आनंदाने

इयत्ता २ री मराठी ‘मीराचा वाढदिवस’ पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तरे, जोडून शब्द लिहा, योग्य पर्याय निवडा आणि चित्र काढा. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य. प्र.१. गाळलेले शब्द लिहा. १) वाढदिवस मीराचा होता. २) घरची सजावट लावली केली. ३) आईने मीरासाठी केक तयार केला. ४) मीराने सर्वांना खाऊ दिला. ५) मीराने सर्वांचे आभार मानले. प्र.२. […]

इयत्ता २ री मराठी ४. मीराचा वाढदिवस प्रश्नोत्तरे | Std 2 Marathi Miracha Vadhdivas Question Answers | शिकू मराठी आनंदाने Read More »

इयत्ता २ री मराठी ३. फुलपाखरू प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने | Std 2 Marathi Phulpakharu Question Answers

इयत्ता २ री मराठी ‘फुलपाखरू’ पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तरे, उलट अर्थाचे शब्द, योग्य अक्षरांचा वापर आणि सराव प्रश्न येथे दिले आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य. प्र.१. एका शब्दात उत्तरे लिहा. १) फुलपाखरू कसे दिसते?उत्तर : छान २) फुलपाखरू कोणाबरोबर हसते?उत्तर : वेली व फुलांबरोबर ३) फुलपाखरांच्या पंखांचा रंग कसा असतो?उत्तर : निळाजांभळा ४) फुलपाखरांचे डोळे

इयत्ता २ री मराठी ३. फुलपाखरू प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने | Std 2 Marathi Phulpakharu Question Answers Read More »

इयत्ता २ री मराठी २. कबुतर आणि मुंगी प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने | Std 2 Marathi Kabutar Ani Mungi

इयत्ता २ री मराठी ‘कबुतर आणि मुंगी’ पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तरे, रिकाम्या जागा, “कोण म्हणाले?” आणि नावे लिहा या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य. प्र.१. एका शब्दात उत्तरे लिहा. १) तळ्यात कोण पडली?उत्तर – मुंगी २) झाडावर कोण बसले होते?उत्तर – कबुतर ३) मुंगीला कोणी वाचवले?उत्तर – कबुतराने ४) कबुतराला

इयत्ता २ री मराठी २. कबुतर आणि मुंगी प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने | Std 2 Marathi Kabutar Ani Mungi Read More »

Std 2 Marathi Beduk Beduk Question Answers | इयत्ता २ री मराठी ७. बेडूक-बेडूक प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने

बेडूक बेडूकडराव डरावकसला करतायसराव सराव चालण्याचा कीधावण्याचाटुणटुण उड्यामारण्याचा गाण्याचा कीकवितेचाडराव डरावम्हणण्याचा पाण्याचा कीखाण्याचापाण्याविनाराहण्याचा! — माया धुप्पड प्र.१. एका शब्दात उत्तरे लिहा. १) बेडूक कसा ओरडतो?उत्तर : डराव-डराव २) टुण-टुण कोण उड्या मारतो?उत्तर : बेडूक ३) बेडूक आपल्याला जास्त केव्हा दिसतो?उत्तर : पावसात ४) बेडूक-बेडूक या कवितेत बेडकांशी कोण बोलत आहे?उत्तर : एक मुलगा प्र.२. पाण्यात

Std 2 Marathi Beduk Beduk Question Answers | इयत्ता २ री मराठी ७. बेडूक-बेडूक प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने Read More »

STD 10 SSC Marathi - रसग्रहण मराठी १०वी सर्व कविता

STD 10 SSC Marathi: Complete Poems Rasgrahan (रसग्रहण) | Imp SSC 2026 Exam

Are you a STD 10 student gearing up for your SSC Marathi exam? The poetry section (पद्य विभाग) is a vital part of the syllabus, and mastering the art of “Rasgrahan” (रसग्रहण – appreciation of poems) is key to scoring well. To streamline your final revision, especially for the upcoming 2026 SSC exams, we have

STD 10 SSC Marathi: Complete Poems Rasgrahan (रसग्रहण) | Imp SSC 2026 Exam Read More »

Class 10 SSC Marathi IMP Questions 2026 - Marathi Tutor - Rashmi Narkar

Class 10 SSC Marathi IMP Questions 2026 | Board Exam Study Guide & Grammar

Hello students, parents, and teachers! Is the Class 10 Marathi paper giving you stress? Whether you are a native speaker or learning Marathi as a second language, the board exam can feel daunting. But don’t worry! Based on the popular Navneet Digest, we have compiled a list of “Sure-Shot” Important Questions (IMP) that are highly

Class 10 SSC Marathi IMP Questions 2026 | Board Exam Study Guide & Grammar Read More »