इयत्ता २ री मराठी ३. फुलपाखरू प्रश्नोत्तरे | शिकू मराठी आनंदाने | Std 2 Marathi Phulpakharu Question Answers

इयत्ता २ री मराठी ‘फुलपाखरू’ पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तरे, उलट अर्थाचे शब्द, योग्य अक्षरांचा वापर आणि सराव प्रश्न येथे दिले आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य.

प्र.१. एका शब्दात उत्तरे लिहा.

१) फुलपाखरू कसे दिसते?
उत्तर : छान

२) फुलपाखरू कोणाबरोबर हसते?
उत्तर : वेली व फुलांबरोबर

३) फुलपाखरांच्या पंखांचा रंग कसा असतो?
उत्तर : निळाजांभळा

४) फुलपाखरांचे डोळे कसे आहेत?
उत्तर : गोल मण्यासारखे

५) मुलगा कोणाला पकडत आहे?
उत्तर : फुलपाखराला

प्र.२. कोणत्याही पाच किटकांची नावे सांगा.

१) फुलपाखरू
२) डास
३) कोळी
४) झुरळ
५) बेडूक

प्र.३. उलट अर्थाचे शब्द लिहा.

१) गोड × कडू
२) दूर × जवळ
३) हसणे × रडणे
४) धरणे × सोडणे
५) बारिक × जाडे

प्र.४. योग्य अक्षराला स्वरचिन्ह जोडून शब्द लिहा.

१) कपट – पा
२) गलाब – गुलाब
३) करी – कैरी
४) चमणी – चिमणी
५) रमल – रुमा
६) पतग – तं
७) झड – झा
८) कळी – केळी
९) बट – बॅ

प्र.५. फुलपाखरांचे (उडणारी) चित्र काढून रंगवा.

Sunny garden with butterflies and flowers

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • पाठ प्रथम मोठ्याने वाचा.
  • फुलपाखराच्या रंगांचे निरीक्षण करा.
  • उलट अर्थाचे शब्द पाठ करा.
  • योग्य अक्षरे वापरून शब्द लिहिण्याचा सराव करा.